Posts

आमचे संस्थे बद्दल माहिती

                                      ग्रामीण अपंग विकास संस्था डवरगांव   या संस्थेची स्थापना दिनांक १६ जुलै १९९२ रोजी झाली. या संस्थेची स्थापना माननीय स्व श्री. गजाननराव रघुनाथराव परांजपे यांनी केली. हि संस्था ग्रामीण भागात कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. या संस्थे चे मूळ उद्देश दिव्यांग विद्यार्थ्यांचा विकास व्हावा हा उद्देश आहे. या संस्थे अंतर्गत अनेक उपक्रम चालविले जातात त्यातील एक म्हणजे दिव्यंगाची कर्मशाळा    ग्रामीण अपंग विकास संस्था डवरगांव संचालित स्वर्गीय राजीव गांधी अपंग निवासी तांत्रिक कर्मशाळा डवरगांव    हा उपक्रम चालविला जातो.         या कर्मशाळा द्वारे दिव्यांगांना व्यवसाईक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार ,  स्वयंरोजगार देण्याचे कार्य या संस्थे द्वारा केले जाते.   जेणेकरून दिव्यांग विद्यर्थी स्वतः स्वावलंबी होऊन ते स्वताचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास योग्य होतील हा आमच्या संस्थेचा हेतू आहे. याच...